मुंग्यांचे भारूड :-
मुंगी पृथ्वीतलवरील एक छोटासा जीव. सगळ्यांच्या ओळखीचा आणि सर्वत्र आढळणारा एक . अंटार्टिका वगळता सर्वत्र मुंग्यांचे वास्तव्य आढळते.संधिपाद प्राण्यांच्या समूहातील कीटक या वर्गातील हायमेनॉप्टेरा या गटात मधमाश्या, भुंगा, गांधीलमाशी व इतर कीटकांसह मुंग्यांच्या फॉर्मिसिडी या कुटुंबाचा समावेश होतो. आजमितीला पृथ्वीवर मुंग्यांच्या चौदा हजारापेक्षा जास्त जाती आहेत. भारतात मात्र मुंग्यांच्या हजारापेक्षा कमी जाती आढळतात.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा