वर्तमानस्थितीत राजकीय पक्षांना धोरण व निश्चीत्त तत्व नाही आणि राजकारणातील नेते व कार्यकर्त्यांना विचारधारा नाही ही अत्यान दुर्दैवी गोष्ट आहे...
मंगळवार, २० जून, २०२३
शनिवार, १७ जून, २०२३
मला भावलेले संत तुकाराम
अभंग तुकाचे मला भावले
''सत्य असत्याशी मन
केले ग्वाही । मानियले नाही बहूमता
तुका म्हणे होय मनाशी संवाद|आपुलाची वाद आपनाशी''.
---- संत तुकाराम
मायबापे केवळ काशी |
तेणें न नदीने
तीर्थासी || १
||
पुंडलीकें काय केले ?
|
परब्रह्म उभे ठेले ||
२ ||
तैसा होई सावधान |
ह्रदयी धरी नारायण ||
३ ||
तुका म्हणे मायबापे |
अवघी देवाची स्वरुपे ||
४ ||
(अभंग क्र. २९०६)
लेकराचे हित |
वाहे माउलीचे चित्त ||१||
ऐसी कळवळ्याची जाती |
करी लाभेंविण प्रीती ||२||
पोटीं भार वाहे |
त्याचे सर्वस्व ही
साहे ||३||
तुका म्हणे माझे |
तैसे तुम्हा संतां
ओझे ||४||
(अभंग क्र. १७४१)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पण्या (Atom)